अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि वाद हे जणू अविभाज्य समीकरण. शिवाय राजकीय नेत्यांची भाषणं इतकी लांबतात की अध्यक्षीय भाषणाला वेळ आणि श्रोता दोन्ही मिळत नाहीत. ढिसाळ संयोजनामुळे अनेकदा अध्यक्षांनाच अडवलं जातं. अनेक अडचणी, किस्से आणि मानापमान अशा सगळ्या अडथळीच्या शर्यतीतून एकदाचं संमेलन पार पडतं. यंदा दिल्लीत होणाऱ्या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही काही पूर्व संमेलनाच्या अध्यक्षांशी चर्चा करत आहोत. डॉक्टर भारत सासणे यांच्याशी केलेली ही दिलखुलास चर्चा.