Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 28 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Accident News: आंबी एमआयडीसीत डंपरचा मृत्यूचा खेळ! अपघातात ५६ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

बारा वर्षांपासून प्रश्न प्रलंबित असल्याचा दावा ग्रामस्थ करत असून, आश्वासनांची अंमलबजावणी न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय. आता प्रशासन कारवाई करणार की आणखी एका दुर्घटनेची वाट पाहणार? हाच सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 28, 2026 | 03:00 PM

Follow Us

आंबी एमआयडीसीत अवजड डंपरचा मृत्यूचा खेळ सुरूच..! प्रशासनाच्या आदेशांना केराची टोपली; डंपरच्या धडकेत ५६ वर्षीय नाथाभाऊ पोटवडे यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. स्टोन क्रशरमधून होणारी अवजड वाहतूक आणि बेदरकार डंपरमुळे मंगरूळ, निगडे, आंबी आणि नवलाख उंबरे परिसरातील ग्रामस्थ संतप्त झालेत. दोन दिवसांपूर्वीच प्रशासनाच्या बैठकीत कारवाईचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, वाहतूक सुरूच असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी आंबी एमआयडीसीत चक्काजाम आंदोलन केलं. दरम्यान, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आंदोलकांशी संवाद साधत कठोर कारवाईचं आणि चार दिवसांत गावाला भेट देण्याचं आश्वासन दिलं. त्यानंतर आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलंय.

Follow Us:

Web Title: Accident news dumper trucks deadly rampage in ambi midc 56 year old man killed in accident sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • Accident Death
  • Crime in Pune
  • maharashtra

संबंधित बातम्या

Kalyan Dombivli News: कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महासभेत सचिवांच्या कामकाजावरून वाद; भाजप नगरसेवकांनीही उपस्थित केले प्रश्न
1

Kalyan Dombivli News: कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महासभेत सचिवांच्या कामकाजावरून वाद; भाजप नगरसेवकांनीही उपस्थित केले प्रश्न

Dharashiv Bus Stand: धाराशिव बसस्थानकात अतिक्रमणाला अधिकाऱ्यांचे अभय? महिला स्वच्छतागृहाचे व्हेंटिलेशन बंद
2

Dharashiv Bus Stand: धाराशिव बसस्थानकात अतिक्रमणाला अधिकाऱ्यांचे अभय? महिला स्वच्छतागृहाचे व्हेंटिलेशन बंद

Sanjay Raut: ‘मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मालक नाहीत’; झाडतोड, ठाणे प्रकरण आणि निवडणूक निधीवर संजय राऊतांचा घणाघात
3

Sanjay Raut: ‘मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मालक नाहीत’; झाडतोड, ठाणे प्रकरण आणि निवडणूक निधीवर संजय राऊतांचा घणाघात

Bhandara News: व्यसन सोडणे बनतेय आव्हान; मुखकर्करोगाचे वाढते प्रमाण चिंताजनक! खर्रा-सिगारेटच्या विळख्यात ग्रामीण तरुणाई!
4

Bhandara News: व्यसन सोडणे बनतेय आव्हान; मुखकर्करोगाचे वाढते प्रमाण चिंताजनक! खर्रा-सिगारेटच्या विळख्यात ग्रामीण तरुणाई!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.