Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 27 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhandara News: व्यसन सोडणे बनतेय आव्हान; मुखकर्करोगाचे वाढते प्रमाण चिंताजनक! खर्रा-सिगारेटच्या विळख्यात ग्रामीण तरुणाई!

भंडारा जिल्ह्यात ग्रामीण तरुणाई खर्रा, तंबाखू, सिगारेट आणि मद्याच्या व्यसनाच्या विळख्यात अडकत असल्याची चिंता व्यक्त होत आहे. व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न सुरू असताना जिल्ह्यात 1 लाख 2 हजार 554 नागरिकांची मुखकर्करोग तपासणी झाली; मोहिमेतील इतर आकडेही महत्त्वाचे आहेत.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Oct 27, 2026 | 08:15 PM
Bhandara News: व्यसन सोडणे बनतेय आव्हान; मुखकर्करोगाचे वाढते प्रमाण चिंताजनक! खर्रा-सिगारेटच्या विळख्यात ग्रामीण तरुणाई!
Follow Us
Follow Us:
  • भंडारा जिल्ह्यात खर्रा, तंबाखू, सिगारेट आणि मद्याच्या व्यसनाबाबत चिंता वाढत आहे.
  • जिल्ह्यात 1 लाख 2 हजार 554 नागरिकांची मुखकर्करोग तपासणी करण्यात आली.
  • तंबाखूविरोधी मोहिमेत 7,649 नागरिकांचे समुपदेशन, तर 802 चालान करण्यात आले.
मित्रांची संगत, बेरोजगारी आणि सहज उपलब्धता अशा विविध कारणांतून ग्रामीण तरुणाई खर्रा, तंबाखू, सिगारेट आणि मद्याच्या व्यसनाकडे वळत असल्याची चिंता व्यक्त होत आहे. सुरुवातीला हौस किंवा फॅशन म्हणून सुरू झालेले सेवन पुढे सवय बनते. काही ठिकाणी वडिलांसोबत मुलगाही खर्रा खात असल्याची उदाहरणे दिसतात. व्यसनाचा परिणाम केवळ आरोग्यावरच नव्हे, तर कुटुंबाच्या आर्थिक स्थितीवरही होऊ शकतो.

जिल्ह्यात व्यसनमुक्तीसाठी शासकीय प्रयत्न सुरू अर असले, तरी ग्रामीण भागातील तरुणांपर्यंत ते प्रभावीपणे पोहोचण्याची गरज आहे. सहज उपलब्धतेतून व्यसनाची सुरुवात मित्रांचा आग्रह, कुतूहल, बेरोजगारी आणि भविष्याची चिंता अशा कारणांमुळे काही तरुण व्यसनाकडे वळतात. पानटपऱ्या व किरकोळ दुकानांतून अल्पवयीनांना तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होते का, तसेच शाळा परिसरातील नियमांचे पालन होते का, याची नियमित तपासणी व्यसनामुळे घरखर्चावर किंवा कर्जबाजारीपणावर किती परिणाम झाला, याची जिल्हानिहाय आकडेवारी उपलब्ध नसली, तरी या प्रश्नाचा अभ्यास आवश्यक आहे.

Bhandara News: भंडाऱ्यात महाप्रसादानंतर उलटी-जुलाबाचा त्रास! खराशी येथील प्रकार! १२० रुग्णांवर उपचार, आरोग्य यंत्रणा सतर्क

ग्रामपंचायत, शाळा, युवक मंडळे आणि आरोग्य विभागाने एकत्रितपणे जनजागृती, तपासणी व समुपदेशनावर भर द्यावा. उपचार आणि कुटुंबाचा आधार मिळणे गरजेचे आहे. कारवाईसोबत जनजागृतीवर भर जिल्हाधिकारी सावन कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हास्तरीय नार्को को-ऑर्डिनेशन समितीच्या बैठकीत अमलीपदार्थ आणि तंबाखूविरोधी कारवाईचा आढावा घेण्यात आला. शाळा महाविद्यालयांच्या परिसरात तपासणीसाठी विशेष पथके तयार करून नियमित मोहीम राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. उपलब्ध नोंटीनमार जिल्यात नंवाग्वतिरोधी आवश्यक आहे.

आरोग्य विभागाच्या माध्यमातून ध्यमातून तंबाखू, खर्रा आणि अन्य व्यसनांच्या दुष्परिणामांबाबत नागरिकांमध्ये सातत्याने जनजागृती केली जाते. शाळा-महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना व्यसनांमुळे होणारे शारीरिक दुष्परिणाम समजावून सांगितले जातात. आरोग्य शिबिरे, समुपदेशन आणि विविध जनजागृतीपर उपक्रमांद्वारे नागरिकांना व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले जाते. व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी आरोग्य विभागासोबतच शाळा, ग्रामपंचायती, पालक आणि नागरिकांनीही सक्रिय सहभाग घ्यावा.

मोहिमेंतर्गत ५० हजार ९०० नोंदी आणि ८०२ चालान करण्यात आले. तंबाखू सोडण्यासाठी १७५ जणांना मार्गदर्शन, तर ७ हजार ६४९ नागरिकांचे समुपदेशन करण्यात आले. भंडारा केंद्रात ३७ हजार २४० नोंदी आणि ५२६ चालान झाले. जिल्ह्यात १ लाख २ हजार ५५४ नागरिकांची मुखकर्करोग तपासणी करण्यात आली.

Bhandara News: बनावट दस्तऐवज सादर करून लाखोंची फसवणूक! दोघांविरुद्ध गुन्हा दाखल; सायबर गुन्ह्याची कारवाई

💡 Frequently Asked Questions

1. भंडारा जिल्ह्यात तरुण व्यसनांकडे का वळत आहेत?
मित्रांची संगत, कुतूहल, बेरोजगारी, भविष्याची चिंता आणि तंबाखूजन्य पदार्थांची सहज उपलब्धता ही व्यसन सुरू होण्यामागील काही संभाव्य कारणे आहेत.

2. तंबाखू आणि खर्रा खाल्ल्याने कोणते आरोग्यविषयक धोके संभवतात?
तंबाखू आणि खर्रा यांच्या सेवनामुळे मुखकर्करोगासह हिरड्यांचे आजार आणि तोंडाच्या इतर समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे तंबाखूचे सेवन टाळणे आणि लक्षणे जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

3. भंडारा जिल्ह्यात व्यसनमुक्तीसाठी कोणते प्रयत्न सुरू आहेत?
जिल्ह्यात जनजागृती, तंबाखूविरोधी कारवाई, समुपदेशन आणि मुखकर्करोग तपासणी केली जात आहे. शाळा, ग्रामपंचायती, पालक आणि आरोग्य विभागाच्या एकत्रित सहभागातून या प्रयत्नांना जास्त प्रभावी बनवता येऊ शकते.

Web Title: Bhandara rural youth tobacco addiction oral cancer awareness campaign ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2026 | 08:14 PM

Topics:  

  • Bhandara
  • maharashtra

संबंधित बातम्या

Ola-Uber, Rapido चालकांची काटेकोर तपासणी करा; दोषींवर गुन्हे दाखल करा, प्रताप सरनाईकांचे निर्देश
1

Ola-Uber, Rapido चालकांची काटेकोर तपासणी करा; दोषींवर गुन्हे दाखल करा, प्रताप सरनाईकांचे निर्देश

Financial Crisis: शब्दांचे सोने करणारा कवी आर्थिक विवंचनेत; पत्नीच्या उपचारांसाठी कर्जाचा डोंगर
2

Financial Crisis: शब्दांचे सोने करणारा कवी आर्थिक विवंचनेत; पत्नीच्या उपचारांसाठी कर्जाचा डोंगर

Nagpur Luxury Township: नागपुरात लक्झरी रिअल इस्टेटला नवी झळाळी! क्रिसाला डेव्हलपर्स आणि एलेव्हा बाय हिरानंदानी एकत्र
3

Nagpur Luxury Township: नागपुरात लक्झरी रिअल इस्टेटला नवी झळाळी! क्रिसाला डेव्हलपर्स आणि एलेव्हा बाय हिरानंदानी एकत्र

Cabinet Meeting Decision:  १.५ कोटी शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजार रुपये,  महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
4

Cabinet Meeting Decision: १.५ कोटी शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजार रुपये,  महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.