विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची केस ओपन करण्याची मागणी. मुंबईमधील 26/ 11 बॉम्ब हल्ल्याचा केसचा संदर्भ देत केस ओपन करण्याची मागणी उज्वल निकम यांचा युक्तिवाद..खंडणी प्रकरण, मारहाण प्रकरण, आणि हत्या प्रकरण पूर्ण घटनाक्रम वेळ तारीखे नुसार माननीय न्यायालयासमोर 32 मिनिट मांडणी.