अहिल्यानगर येथे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी बुऱ्हाणनगरमध्ये स्व. आमदार शिवाजी कर्डीले यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी स्व. कर्डीले यांच्या राजकीय, सामाजिक आणि कृषी क्षेत्रातील योगदानाची आठवण करून देत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. सरपंचपदापासून आमदार आणि मंत्रीपदापर्यंतच्या त्यांच्या प्रवासात सर्वसामान्यांसाठी झटणारे व्यक्तिमत्व गमावल्याची भावना व्यक्त करत, कर्डीले कुटुंबीयांना धीर देण्याचे काम त्यांनी केले.