अहिल्यानगर येथे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी बुऱ्हाणनगरमध्ये स्व. आमदार शिवाजी कर्डीले यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.
BJP MLA Shivajirao Kardile Passed Away: माजी मंत्री शिवाजीराव भानुदास कर्डिले (वय ६७) यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. राहुरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान भाजप आमदार होते.