ओबीसी नेते धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांच्यासह अनेक ओबीसी नेत्यांनी शरद पवारांची साथ सोडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी युती केल्याने शरद पवार यांच्या राजकीय सत्तेला धक्का बसल्याचे म्हटले जात आहे. त्यानंतर शरद पवार यांनी मनोज जरांगे यांना पुढे करून ओबीसी नेत्यांचे राजकीय अस्तित्व संपवण्याचा आणि त्यांचे चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे.