अहिल्यानगरमध्ये गणेश विसर्जनाची धामधूम सुरू आहे. शहरातील विशाल गणेशासह घरगुती आणि मंडळांच्या गणेश मूर्ती विसर्जनासाठी आणल्या जात आहेत. यावेळी रंगसंस्कृती ग्रुपने विसर्जन मार्गावर तब्बल ४ ते ५ किमी रांगोळीच्या पायघड्या घालत बाप्पाला निरोप देण्याचा कौतुकास्पद उपक्रम राबवला आहे.