अहिल्यानगरला मानाच्या विशाल गणपती ट्रस्टच्या गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरवात झाली आहे. जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्या हस्ते विधिवत महापूजा करून शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालीये… मानाच्या 12 गणपतीपैकी श्री विशाल गणपती हा प्रथम क्रमांकाचा गणपती आहे…शहरातील 17 मंडळे आणि इतर घरगूती गणपतींची तब्बल 14 तास विसर्जन मिरवणुक चालते… त्यानंतर विसर्जन मार्गावरून मिरवणूक ही नेप्ती नाका परिसरातील विसर्जन कुंड येथे पोहोचते… या कुंडात गणपतीचे विसर्जन केला जातं. गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत मोठ्या भक्ती भावाने भाविक सहभागी होतात. पारंपारिक वाद्याच्या गजरात बाप्पाला निरोप दिला जातो.