अहिल्यानगरला मानाच्या विशाल गणपती ट्रस्टच्या गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरवात झाली आहे. जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्या हस्ते विधिवत महापूजा करून शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालीये.
नागपूरमध्ये दहा दिवसांच्या गणेशोत्सवानंतर आज भाविकांच्या गर्दीत आणि ढोल-ताशांच्या गजरात ‘नागपूरचा राजा’ महाल गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ झाला. जयघोष, फुलांची उधळण आणि भक्तीमय वातावरणात हजारो नागपूरकरांनी बाप्पांना निरोप
गणपतीच्या मूर्तीला पाहून साकारात्मक ऊर्जा मिळते. ही गणपती बाप्पावरती जशी श्रद्धा आहे तशीच ती मूर्ती घडवणाऱ्या कलाकारांच्या हाताची सुद्धा किमया आहे. अशाच एका मुर्तीकाराची सोशलमीडियावर चर्चा होत आहे.
गायक राहुल वैद्यने इंस्टाग्रामवर गणेशोत्सवातील दिखाव्याचा समाचार घेत "Only For Photo" असा टोला लगावला आहे. त्याच्या या पोस्टवर सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
गणपती बप्पा म्हटलं की तो डाव्या किंवा उजव्या सोंडेचा अशीच त्याच्या प्रतिमा डोळ्यासमोर येते. मात्र असं एकमेव गणपती मंदिर आहे ज्या मंदिरात गणपतीची मुर्ती ही गजमुख नसून मानवी चेहऱ्याची आहे.…
गणेशमूर्ती रंगवताना कलाकाराला अनेक तांत्रिक जोखमींचा सामना करावा लागतो. मूर्तीच्या शरीराला रंग देण्यासाठी पारंपरिक वॉटरकलरचा वापर होतो. हा रंग टिकावा, त्यात योग्य छटा मिळावी यासाठी खास प्रक्रिया करावी लागते.