अंबरनाथ पश्चिमेच्या स्वामीनगर परिसरात श्री सेलवा विनायक मित्र मंडळाने यंदा गणेशोत्सवात पद्मनाभस्वामी मंदिराचा भव्य देखावा साकारला आहे.दक्षिण भारतातील पुरातन मंदिरशैलीचा अप्रतिम अनुभवदगडी कोरीव खांब, मोहक शिल्पं आणि मंद प्रकाशातील अध्यात्मिक वातावरण गाभाऱ्यात भगवान विष्णूंची भव्य मूर्तीलगतच विराजमान गणरायाची दिव्य मूर्ती हा देखावा डेकोरेटर्समार्फत न बनवता मंडळाच्या सदस्यांनी स्वतः मेहनत घेऊन तयार केला आहे. दोन महिने अभ्यास करून, पर्यावरणपूरक साहित्य वापरून हा अद्भुत देखावा उभारण्यात आला आहे.भाविकांना येथे दक्षिण भारतातील आध्यात्मिक मंदिरांचा अनुभव मिळत असून, शहरात या देखाव्याची मोठी चर्चा रंगली आहे.