मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित व योग्य दाबाचा वीज पुरवठा करण्यासाठी महावितरण प्राधान्याने सौर ऊर्जा प्रकल्पाची कामे पूर्णत्वाकडे जात आहेत. मुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राबविण्यात येत आहे याद्वारे राज्यात प्रकल्प मार्च 2026 पर्यंत पूर्ण करून राज्यात शेतीसाठी पूर्णपणे सौरऊर्जेवर निर्माण झालेल्या विजेच्या पुरवठा करण्यात येणार आहे.