नाशिकमध्ये मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतांमध्ये उभे पीक पाण्याखाली गेले असून पिकांच्या मुळांभोवती पाणी साचल्याने पीक नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. शेतकरी हवालदिल झाले असून त्यांनी सरकारकडे तात्काळ कर्जमाफीची मागणी केली आहे. तसेच या परिस्थितीला ‘ओला दुष्काळ’ जाहीर करून नुकसानभरपाई देण्याची मागणीही शेतकरी वर्गाने केली आहे.