राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्य संदर्भात फेसबुकवर आक्षेपार्ह अश्लील व घाणेरडी पोस्ट करणाऱ्या पुणे येथील सुनील गोपाळ उभे यांचा निषेध करण्यासाठी आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर सकल धनगर समाज एकवटला होता.. जी भाषा अहिल्यादेवी होळकर होळकर यांच्या बाबत उभे यांनी वापरली ती भाषा या महाराष्ट्राची, मराठी समाजाची संस्कृती असू शकत नाही, हे महाराष्ट्रातील वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न होत आहे.