Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘अभिजात मराठी’ ओटीटी प्लॅटफॉर्मचा लोकार्पण सोहळा संपन्न

मराठी मनोरंजनाच्या दुनियेत नव्या खेळाडूची एन्ट्री! 'अभिजात मराठी' नेमकं काय?

  • By अमृता यादव
Updated On: Oct 04, 2025 | 06:14 PM
(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

मराठी भाषेचं सामर्थ्य, तिचं जतन, प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने वेगवेगळ्या संकल्पना राबविल्या जात असताना तंत्रज्ञानाचा हात धरून मराठी ही ज्ञानार्जन आणि अर्थाजनची भाषा व्हावी या उद्देशाने सुमन एंटरटेनमेंटने ‘अभिजात मराठी’ या ओटीटी प्लॅटफॉर्मची मुहूर्तमेढ रोवली. ‘अभिजात मराठी’ या ॲप चा लोकार्पण सोहळा नुकताच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे मराठी भाषा मंत्री श्री. उदयजी सामंत यांच्या हस्ते संपन्न झाला.

‘अभिजात मराठी’ सारखा ओटीटी प्लॅटफॉर्म आज काळाची गरज आहे. ‘अभिजात मराठी’च्या संपूर्ण टीमचं अभिंनदन करताना या ॲपमुळे मराठीच्या संवर्धनासाठी मदत होईल. मराठीतून आपल्या सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी हा ओटीटी प्लॅटफॉर्म आजच्या घडीला अतिशय महत्त्वाचा आहे असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

१८ व्या वयात लग्न,दोनदा डिव्होर्स, ‘या’ अभिनेत्रीच्या आयुष्यातील खडतर प्रवास

मनोरंजन, राजकीय आणि सामाजिक विषयांबरोबरच मराठी साहित्य आणि संस्कृती सर्वदूर पोहोचवणं हा ‘अभिजात मराठी’ चा उद्देश आहे. असंख्य चांगल्या गोष्टी प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्याचं काम करणाऱ्या ‘अभिजात मराठी’ या ओटीटी प्लॅटफॉर्मचे आणि ॲपचे कौतुक मंत्री श्री. उदयजी सामंत यांनीही केले.

माझा मराठाचि बोलू कौतुकें।
परि अमृतातेंहि पैजासी जिंके।
ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।
🚩मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘अभिजात मराठी भाषा सन्मान दिवस निमित्त’ अभिजात मराठी भाषा सप्ताह 2025चे उदघाटन. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती डॉ.… pic.twitter.com/PBYDy55jFz — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) October 3, 2025

 

मुहूर्त ठरला! प्राजक्ता गायकवाड आणि शंभूराज खुटवड लवकरच विवाहबंधनात अडकणार, लग्नपत्रिका आली समोर

या ॲपची निर्मिती करण्यामागचा एकमेव हेतू म्हणजे आपली मराठी भाषा आणि संस्कृती टिकवणं आहे. अभिजात मराठी या ॲपवर मराठी सिनेमा, नॉन फिक्शन शो, वेबसिरीज,आंतरराष्ट्रीय डब काँटेंट आदी मनोरंजनाची मेजवानी पाहायला मिळेल. हा ॲप फ्री असून कोणीही सहजरित्या डाऊनलोड करू शकतो. येत्या ९ तारखेपासून या ॲपवर चित्रपटांचा आस्वाद प्रेक्षकांना घेता येणार आहे. सध्या अनेक मराठी कलाकृतींना प्रमुख ओटीटी प्लॅटफॉर्मवर कमी प्राधान्य दिलं जातं. ‘अभिजात मराठी’ हे त्यावर एक सशक्त आणि हक्काचं उत्तर ठरणार आहे.

Web Title: The launch ceremony of the abhijaat marathi ott platform concluded

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2025 | 05:37 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Entertainemnt News
  • Marathi News

संबंधित बातम्या

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको
1

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा
2

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

पुणे-नाशिक महामार्गावरील पेट्रोल पंपावर दरोडा; चोरट्यांनी हवेत गोळीबार केला अन्…
3

पुणे-नाशिक महामार्गावरील पेट्रोल पंपावर दरोडा; चोरट्यांनी हवेत गोळीबार केला अन्…

पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी संकटात; शरद पवारांनी सरकारकडे केली ‘ही’ मोठी मागणी
4

पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी संकटात; शरद पवारांनी सरकारकडे केली ‘ही’ मोठी मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.