रत्नागिरी येथील प्रवासी विमान टर्मिनल्स बांधकाम 50 टक्के पूर्ण झाले आहे. युद्ध पातळीवर या टर्मिनलचे काम सुरू आहे. भव्य अशा जागेत हे टर्मिनल उभे राहत असून टर्मिनलचे काम ३१ मार्च २०२६ पर्यंत शंभर टक्के पूर्ण होईल, अशी माहिती राज्याचे उद्योग मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकारांसमवेत या ठिकाणी दिलेल्या भेटीच्या वेळी केली दिली.