Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 10 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Anil Gote : स्थानिक स्तरावर तक्रारीची दखल न घेतल्यास सुप्रीम कोर्टात जाणार

धुळे महानगरपालिकेतील अंदाजे 45 कोटी रुपयांच्या कथित आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी माजी आमदार अनिल गोटे यांनी स्वतः धुळे शहर पोलीस ठाण्यात उपस्थित राहून पुराव्यांसह रितसर तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून, महानगरपालिकेच्या आर्थिक व्यवहारांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 21, 2026 | 02:45 PM
Anil Gote

Anil Gote

Follow Us
Follow Us:

 

धुळे महानगरपालिकेतील अंदाजे 45 कोटी रुपयांच्या कथित आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी माजी आमदार अनिल गोटे यांनी स्वतः धुळे शहर पोलीस ठाण्यात उपस्थित राहून पुराव्यांसह रितसर तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून, महानगरपालिकेच्या आर्थिक व्यवहारांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. माजी आमदार अनिल गोटे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रिलायन्स, एअरटेल, व्होडाफोन यांसह विविध टेलिकॉम कंपन्यांकडून फायबर केबल अंडरग्राउंड टाकण्याच्या कामात शहरातील रस्त्यांची दुरावस्था केल्या प्रकरणी धुळे महानगरपालिकेच्या नावाने प्राप्त झालेले डिमांड ड्राफ्ट महानगरपालिकेच्या अधिकृत खात्यात जमा न होता ते तत्कालीन आयुक्त अमिता दगडे पाटील व शहर अभियंता कैलास शिंदे यांनी खाजगी खात्यांमध्ये जमा करून घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या माध्यमातून सुमारे 45 कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा दावा माजी आमदार अनिल गोटे यांनी तक्रारीत केला आहे.

Web Title: Anil gote will approach the supreme court if the complaint is not addressed at the local level

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2026 | 02:45 PM

Topics:  

  • Latur Municipal corporation Election 2026
  • Latur news
  • Navrashtra

संबंधित बातम्या

‘पुढील १००० वर्षांचे भविष्य भारत ठरवणार…’, नवभारत विकसित भारत कॉन्क्लेव्हमध्ये डॉ. सुधांशू त्रिवेदींचे मोठे विधान
1

‘पुढील १००० वर्षांचे भविष्य भारत ठरवणार…’, नवभारत विकसित भारत कॉन्क्लेव्हमध्ये डॉ. सुधांशू त्रिवेदींचे मोठे विधान

Bhumi Pednekar: ‘ट्रोलिंग, मेंटल हेल्थ आणि हवामान बदल…’, नवभारत कॉन्क्लेव्हच्या मंचावर भूमी पेडणेकरने मांडली रोखठोक मते
2

Bhumi Pednekar: ‘ट्रोलिंग, मेंटल हेल्थ आणि हवामान बदल…’, नवभारत कॉन्क्लेव्हच्या मंचावर भूमी पेडणेकरने मांडली रोखठोक मते

‘भारत आता इंधनाची आयात नाही, तर निर्यात करणार’, नवभारत कॉन्क्लेव्हमध्ये नितीन गडकरींनी सांगितला देशाचा पैसा वाचवण्याचा महाप्लॅन
3

‘भारत आता इंधनाची आयात नाही, तर निर्यात करणार’, नवभारत कॉन्क्लेव्हमध्ये नितीन गडकरींनी सांगितला देशाचा पैसा वाचवण्याचा महाप्लॅन

‘भारतीय आयुर्वेदाने होणार जगाचे कल्याण…’, नवभारत कॉन्क्लेव्हमध्ये केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचा मोठा दावा
4

‘भारतीय आयुर्वेदाने होणार जगाचे कल्याण…’, नवभारत कॉन्क्लेव्हमध्ये केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचा मोठा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.