Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Anjangav Rada : शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद चिघळला; अंजनगावात परिस्थिती हाताबाहेर?

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून निर्माण झालेला वाद अधिक चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 03, 2026 | 07:32 PM

Follow Us

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून निर्माण झालेला वाद अधिक चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत. मराठा समाज आणि धनगर समाज यांच्यातील तणाव तिसऱ्या दिवशीही कायम असून, परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी असल्याने पुतळ्यासमोर शांततेत पूजा करण्याची मागणी शिवभक्तांकडून करण्यात आली. मात्र, ढोल वाजवण्याच्या मुद्द्यावरून वाद वाढत गेला आणि दोन्ही गट आमने-सामने आले. यावेळी संतप्त शिवभक्तांनी पोलिसांनी उभारलेले बॅरिगेट तोडून पुतळ्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही काळ परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली.

Close

Follow Us:

Web Title: Anjangav rada controversy over shivaji statue rages is the situation out of control in anjangav

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2026 | 07:31 PM

Topics:  

  • maharashtra news
  • Marathi News
  • Solapur News

संबंधित बातम्या

तुमच्या लाडक्या Dunkin’ Donuts चा भारतातील प्रवास संपला! एकामागून एक स्टोअर्स होणार बंद, नेमकं कारण काय?
1

तुमच्या लाडक्या Dunkin’ Donuts चा भारतातील प्रवास संपला! एकामागून एक स्टोअर्स होणार बंद, नेमकं कारण काय?

FedEx चा ‘Chennai Super Kings’सोबत भागीदारीचा दुसरा टप्पा सुरू; तीन खास डिजिटल फिल्म्स लाँच
2

FedEx चा ‘Chennai Super Kings’सोबत भागीदारीचा दुसरा टप्पा सुरू; तीन खास डिजिटल फिल्म्स लाँच

Satara News : साखर कारखान्यांनी दोन मल्ल दत्तक घेतले पाहिजेत; खासदार शरद पवार यांनी व्यक्त केली अपेक्षा
3

Satara News : साखर कारखान्यांनी दोन मल्ल दत्तक घेतले पाहिजेत; खासदार शरद पवार यांनी व्यक्त केली अपेक्षा

Navi Mumbai : खारघरमध्ये रक्तपेढीची इमारत तयार होऊनही सेवा बंद; स्थानिकांमध्ये नाराजी
4

Navi Mumbai : खारघरमध्ये रक्तपेढीची इमारत तयार होऊनही सेवा बंद; स्थानिकांमध्ये नाराजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.