Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai : खारघरमध्ये रक्तपेढीची इमारत तयार होऊनही सेवा बंद; स्थानिकांमध्ये नाराजी

खारघरमध्ये रक्तपेढीची सुसज्ज इमारत तयार होऊनही येथे अद्याप सेवा सुरू झालेली नाही.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 03, 2026 | 02:54 PM

Follow Us

खारघरमध्ये रक्तपेढीची सुसज्ज इमारत तयार होऊनही येथे अद्याप सेवा सुरू झालेली नाही. त्यामुळे रक्तपेढी असूनही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना रक्तासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सिझेरियनसारख्या शस्त्रक्रियांमध्ये वाढ झाल्याने रक्ताची गरज अधिक भासते. यामुळे रुग्णांना खाजगी रक्तपेढींवर अवलंबून राहावे लागत आहे. नगरसेविका हेमलता गोवारी यांनी महासभेत हा मुद्दा उपस्थित करत तातडीने सेवा सुरू करण्याची मागणी केली आहे.

Close

Follow Us:

Web Title: Navi mumbai despite the construction of a blood bank building in kharghar services are closed locals are unhappy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2026 | 02:54 PM

Topics:  

  • Marathi News
  • Navi Mumbai
  • navrashtra news

संबंधित बातम्या

Samnapur News : “दारू दुकान बंद करा, अन्यथा…”; समनापूरच्या रणरागिणींनी प्रशासनाला झुकावले
1

Samnapur News : “दारू दुकान बंद करा, अन्यथा…”; समनापूरच्या रणरागिणींनी प्रशासनाला झुकावले

Navi Mumbai : पाम बीच ते सायन पनवेल आर्म उड्डाणपुलाचे लोकार्पण
2

Navi Mumbai : पाम बीच ते सायन पनवेल आर्म उड्डाणपुलाचे लोकार्पण

Diesel Price Hike : बाप रे! डिझेल थेट 28 रुपयांनी महागलं; आता सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार मोठी कात्री
3

Diesel Price Hike : बाप रे! डिझेल थेट 28 रुपयांनी महागलं; आता सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार मोठी कात्री

Karjat News : टोरंट वीज प्रकल्प रद्द करा ठाकरे गटाची मागणी; प्रांत अधिकारी, तहसीलदार यांना दिले निवेदन
4

Karjat News : टोरंट वीज प्रकल्प रद्द करा ठाकरे गटाची मागणी; प्रांत अधिकारी, तहसीलदार यांना दिले निवेदन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.