पुण्यात एका समाजकंटकाने महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे. त्याचा निषेध करण्यासाठी तसेच समाजकंटक सुरज शुक्ला यास अटक करावी, या मागणीसाठीजितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष मर्जिया पठाण यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शेकडो नागरिक, विद्यार्थी सहभागी झाले होते. ह्या विषयाची सखोल माहिती आणि विश्लेषण जाणून घेण्यासाठी पहा संपूर्ण व्हिडिओ. तसेच, नवीन अपडेट्स, आणि अचूक बातम्या मिळवण्यासाठी “नवराष्ट्र” चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.