समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी महात्मा गांधी यांना अभिवादन केले. त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार निशाण साधला आहे. त्यांनी आरएसएस मुस्लीम विरोधी काम करत असल्याचे सांगितले आहे.
आज देशभरात महात्मा गांधीजींची जयंती साजरी होत आहे. या निमित्ताने आपण अशा कारबद्दल जाणून घेऊया, ज्यामध्ये प्रवास करून बापूंनी त्या वाहनांची प्रतिष्ठा वाढवली होती.
आज महात्मा गांधी यांची जयंती आहे आणि संपूर्ण देश त्यांचे स्मरण करत आहे. या निमित्ताने लोक त्यांच्या कुटुंबाबद्दल जाणून घेण्यास उत्सुक आहेत आणि म्हणूनच आपण त्यांच्या ग्लॅमरस पणतीबद्दल जाणून घेणार…
Mahatma Gandhi Jayanti 2025 : आज भारतासाठी खास दिवस आहे. कारण भारताच्या स्वातंत्र्यात महत्त्वाची भूमिका बजावणापे सर्वांचे लाडके बापू उर्फ महात्मा गांधी यांची आज जयंती आहे. यंदा त्यांची १५६ वी…
ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. टॅविस्टॉक स्क्वेअर येथे महामात्मा गांधीच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली आहे. यामुळे भारतीयांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
50 Rupees Coin News : मोदी सरकारने नोटाबंदीनंतर बाजारात अगदी 10 रुपयांपासून 2000 रुपयांपासून नव्या नोटा आणल्या होत्या.अशातच आता 50 रुपयांचं नाणं चलनात येणार का?अशी चर्चा रंगली आहे.
पुण्यात एका समाजकंटकाने महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे. त्याचा निषेध करण्यासाठी तसेच समाजकंटक सुरज शुक्ला यास अटक करावी, या मागणीसाठी जोरदार आंदोलन करण्यात आले.
Pune Mahatma Gandhi statue Desecration : पुणे रेल्वे स्टेशनवरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. यानंतर कॉंग्रेस पक्षाकडून पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला आहे.
भारतातील चलनी नोटांवर राष्ट्रपिता महात्मा गांधींचा फोटो आहे. मात्र तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की, दुसऱ्या एखाद्या स्वातंत्र्यसैनिकाचा, संताचा किंवा नेत्याचा फोटो का नाही? या प्रश्नाबाबात आरबीआयने मोठा खुलासा केला.
पुण्यातील पुणे रेलवे स्थानकाबाहेर असणाऱ्या महात्मा गांधीजींच्या पुतळ्यावर एका माथेफिरूने कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि या माथेफिरुला अटक केली.
महात्मा गांधीजींची पणतू आशिष लता रमागोबिन यांना सात वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या न्यायालयाने फसवणुकीच्या आरोपाखाली ही शिक्षा सुनावली आहे.
महात्मा गांधी यांच्या हत्येचा पहिला प्रयत्न त्यांच्या मृत्यूच्या १० दिवस आधी २० जानेवारी १९४८ रोजी झाला. मात्र, या हल्ल्यात गांधीजी थोडक्यात बचावले. २० जानेवारीपासून पुढील १० दिवस त्याला त्याच्या मृत्यूचा…
बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक अभिजीत भट्टाचार्य सध्या त्यांच्या एका विधानामुळे चर्चेत आले आहेत. कायमच आपल्या गाण्यातून प्रसिद्धीझोतात राहणारे, अभिजीत भट्टाचार्य यांनी काही दिवसांपूर्वी एक मुलाखत दिली.
Mahatma Phule Jayanti: आज 11 एप्रिल महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जयंतीचा दिवस... या दिवशी महात्मा फुलेंचे स्मरण करून त्यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला जातो. देशात महिलांची पहिली शाळा उभारण्यापासून ते अस्पृशांना न्याय…
भारतामध्ये पहिल्यांदाच जागतिक स्तरावरील पुस्तक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 200 हून अधिक प्रकाशकांनी सहभाग घेतला होता. दिल्लीमध्ये याचे आयोजन करण्यात आले होते.
या दिवशी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी अहमदाबाद येथील साबरमती आश्रमातून मिठाच्या सत्याग्रहासाठी दांडी यात्रा सुरू केली. या मोर्चाद्वारे बापूंनी ब्रिटिशांनी बनवलेला मीठ कायदा मोडून त्यांच्या सत्तेला आव्हान दिले होते.
१२ मार्च हा भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक सुवर्णदिन मानला जातो. याच दिवशी १९३० साली महात्मा गांधींनी ब्रिटीशांच्या अन्यायकारक मीठ कायद्याला विरोध करण्यासाठी ऐतिहासिक दांडी यात्रा सुरू केली होती.
सुनील गावस्करच्या नेतृत्वाखाली भारताने ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर फ्लडलाइट्सखाली खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात पाकिस्तानला आठ विकेट्सने पराभूत करून बेन्सन अँड हेजेस स्पर्धा जिंकली.
महिला दिन साजरा करण्याची परंपरा १९०८ मध्ये महिला कामगार चळवळीमुळे सुरू झाली. न्यू यॉर्क शहरात १५ हजार महिलांनी कामाचे तास कमी करणे, चांगले वेतन आणि इतर काही हक्कांच्या मागणीसाठी निदर्शने…
उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील इब्राहिमपट्टी गावात एका शेतकरी कुटुंबात जन्मलेले चंद्रशेखर यांनी १० नोव्हेंबर १९९० ते २१ जून १९९१ पर्यंत अल्पकाळ पंतप्रधानपद भूषवले.