योगगुरू बाबा रामदेव यांनी नैसर्गिक पद्धतीने ज्यूस उत्पादन करणाऱ्या 800 टन क्षमतेच्या प्रकल्पाची माहिती देताना शेतकऱ्यांना समृद्ध करण्याचा संकल्प व्यक्त केला. संत्रा आणि इतर फळांच्या प्रोसेसिंगसाठी नर्सरी आणि निर्यात वाढवण्याच्या प्रयत्नांबद्दलही त्यांनी भाष्य केले.डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर तीव्र टीका करताना रामदेव यांनी त्यांची आर्थिक धोरणे “आर्थिक आतंकवाद” असल्याचे म्हटले. तसेच, कॅलिफोर्नियातील हिंदू मंदिर हल्ल्यावर चिंता व्यक्त करत भारताने सनातन धर्माच्या सुरक्षेसाठी पुढाकार घ्यावा, असे मत मांडले आहेत. औरंगजेब हा भारताचा आदर्श नसून, छत्रपती शिवाजी महाराज हेच आमचे आदर्श असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.