Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur Crime: भयंकर! वर्षभर अल्पवयीन मुलीवर लैंगिक छळ, ब्लॅकमेलिंग, अन्…; नागपूरमधील संतापजनक घटना

नागपूरच्या तेलकामठी परिसरात तीन अल्पवयीन मुलांनी नात्यातील अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. व्हिडिओ व्हायरलची धमकी देण्यात आली होती. 1098 चाइल्ड हेल्पलाइनमुळे प्रकरण समोर आले.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 03, 2026 | 02:51 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • ऑक्टोबर 2025 ते जानेवारी 2026 या कालावधीत पीडित मुलीवर सातत्याने अत्याचार आणि मानसिक छळ सुरू
  • सततच्या ब्लॅकमेलिंगमुळे पीडित मुलगी तीव्र मानसिक तणावात होती आणि तिला आत्महत्येचे विचार येत होते.
  • चाइल्ड हेल्पलाइनला कॉल केल्यानंतर समोर आले प्रकरण
नागपूर: नागपूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तीन अल्पवयीन मुलांनी नात्यातील एका अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एवढेच नाही तर अत्याचाराचे मोबाईलवर विडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकीही देण्यात आली. चाइल्ड हेल्पलाईनमुळे ही संतापजनक समोर आली. पोलिसांनी तिन्ही अल्पवयीन आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. चला जाणून घेऊया नेमकं प्रकरण काय आहे.

मद्यधुंद कारचालकाची अनेक वाहनांना धडक; भरधाव कारने अपघात केला, घराचे गेटही तोडले

काय प्रकरण नेमकं?

तेलकामठी परिसरात तीन अल्पवयीन मुलांनी नात्यातीलच एका अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. तीनही अल्पवयीन आरोपी आणि पीडित मुलगी एकाच गावातील रहिवासी असल्याची माहिती आहे. अत्याचाराचे मोबाईलवर चित्रीकरण करून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकीही आरोपींनी पीडित मुलीला दिली होती. हा सगळं प्रकार ऑक्टोबर 2025 पासून ते सुरु होता. पीडित मुलीच्या डोक्यामध्ये आत्महत्येचे विचार सुरू होते. सातत्याने होणारे अत्याचार आणि ब्लॅकमेलिंगमुळे पीडित मुलगी प्रचंड मानसिक तणावात होती.

तिनं धाडस करून 1098 या चाइल्ड हेल्पलाइनवर कॉल केला आणि मदतीची मागण केली. यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. यानंतर महिला आणि बाल कल्याण समितीनं तत्काळ पीडितेच्या घरी जाऊन तिचे समुपदेशन केले आणि संरक्षणही देण्यात आले. दरम्यान या संतापजनक घटनेमुळे परिसरात खळबळ उडालीय.

सावनेर पोलिसांनी तीनही अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतलंय. याप्रकरणी पॉक्सो आणि आयटी अ‍ॅक्टअंतर्गत गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणी तपास करत आहे.

Lonavala Crime: ट्रेकिंगला जाते सांगून घरातून निघाली अन्… लोणावळ्यात तरुणीने ४०० फूट खोल दरीत मारली उडी

💡

Frequently Asked Questions

  • Que: आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांना तुरुंगात टाकले जाईल का?

    Ans: नाही. त्यांना बाल न्याय मंडळ (Juvenile Justice Board) समोर सादर केले जाईल.

  • Que: व्हिडिओ व्हायरल झाला होता का?

    Ans: सध्या व्हिडिओ व्हायरल झाल्याची खात्री नाही, मात्र धमकी दिल्याचा गंभीर आरोप आहे.

  • Que: पीडितेची ओळख उघड केली जाऊ शकते का?

    Ans: नाही. पॉक्सो कायद्यानुसार पीडितेची ओळख गुप्त ठेवणे बंधनकारक आहे.

Web Title: Nagpur crime horrific a minor girl subjected to sexual abuse blackmail and more for a year an outrageous incident in nagpur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2026 | 02:51 PM

Topics:  

  • crime
  • Nagpur
  • Nagpur Crime

संबंधित बातम्या

सराईताने स्वत:च्या आईवरच केला चाकूने हल्ला; दारूसाठी पैसे न मिळाल्याने चांगलाच संतापला
1

सराईताने स्वत:च्या आईवरच केला चाकूने हल्ला; दारूसाठी पैसे न मिळाल्याने चांगलाच संतापला

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
2

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

नागपुरात ‘दृश्यम’ स्टाईल हत्या; जंगलात जमिनीत पुरलेला मृतदेह आढळला, कापलेले 2 लिंबू…
3

नागपुरात ‘दृश्यम’ स्टाईल हत्या; जंगलात जमिनीत पुरलेला मृतदेह आढळला, कापलेले 2 लिंबू…

धक्कादायक ! घरखर्चाचा वाद बेतला जीवावर; संतापलेल्या मुलाने थेट बापाच्या पोटात भोसकला स्क्रू ड्रायव्हर
4

धक्कादायक ! घरखर्चाचा वाद बेतला जीवावर; संतापलेल्या मुलाने थेट बापाच्या पोटात भोसकला स्क्रू ड्रायव्हर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.