बदलापुर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पात्रात मातीचा भरव टाकल्याने पुराच्या भीतीने रहिवासी भयभीत झाले आहेत. येथील एका सत्संग प्रशासनाने नदीपात्रात बेकायदेशीर भराव केल्याचा आरोप स्थानिक रहिवासी आणि बदलापूर उल्हासनदी बचाव समितीने केला आहे. नदी पात्रात मातीचा भराव टाकून अतिक्रमण करणाऱ्या सत्संग प्रशासनावर कारवाई करून नदीचे पात्र पूर्ववत करण्याची मागणी उल्हासनदी बचाव समितीने तहसीलदार अमित पुरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केलीये. बदलापूर शहरात अनेक वेळा पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.