बदलापूर भाजपने छत्रपती शिवरायांच्या गडकिल्लले संवर्धन मोहिमेअंतर्गत स्वच्छता आणि वृक्षारोपण मोहीम सुरू केली आहे. शनिवारी शिवरायांचे जन्मस्थळ असलेल्या किल्ले शिवनेरीवरून या मोहिमेला सुरुवात झाली आहे. मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांनी स्वच्छता मोहिमेत सहभागी होत मोहिमेचा शुभारंभ केला. नुकतेच युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ गड किल्यांचा समावेश केला आहे. त्यामुळे जगभरातील शिवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालय. छत्रपती शिवरायांचा हा जागतिक वारसा जोपासण्यासाठी यामध्ये आपलेही काही योगदान असावे, यासाठी बदलापूर शहर भाजप पश्चिमचे शहराध्यक्ष किरण भोईर यांनी पुढाकार घेतला आहे.