Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Baramati Election : सर्वच उमेदवार बिनविरोध व्हायला हवे होते, किरण गुजर यांची प्रतिक्रिया

बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज घेण्याच्या शेवटच्या दिवशी 41पैकी आठ उमेदवार विनोद निवडून आले.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Nov 22, 2025 | 02:25 PM

Follow Us

बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज घेण्याच्या शेवटच्या दिवशी 41 पैकी आठ उमेदवार बिनविरोध निवडून आले. या उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळत  जल्लोष केला. राष्ट्रवादीचे नेते व माजी जेष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी, बारामती शहर हे विकासाचे रोल मॉडेल संपूर्ण देशात पोहोचले आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दूरदृष्टीमुळे झालेल्या विकासामुळे बारामतीकरांचा राष्ट्रवादी काँग्रेसवर विश्वास आहे. खरंतर राष्ट्रवादीचे सर्वच उमेदवार बिनविरोध निवडून यायला हवे होते. तरी देखील आठ उमेदवार बिनविरोध निवडून आले, याबद्दल बारामतीकर जनतेचे व उमेदवारी अर्ज माघारी घेतलेल्या सर्व उमेदवारांचे आम्ही आभारी आहोत. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सचिन सातव व उर्वरित सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक पदाचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया किरण गुजर यांनी व्यक्त केली.

Close

Follow Us:

Web Title: Baramati election all candidates should have been unopposed kiran gujars reaction

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2025 | 02:25 PM

Topics:  

  • baramati news

संबंधित बातम्या

बारामती शहरात सव्वा दोन कोटींचा गांजा जप्त; बारामती शहर पोलिसांची कारवाई
1

बारामती शहरात सव्वा दोन कोटींचा गांजा जप्त; बारामती शहर पोलिसांची कारवाई

Rohit Pawar PC : अजित पवारांसारख्या नेत्यांच्या मृत्यूवर FIR का घेतला जात नाही? पोलीस दबावाखाली; रोहित पवारांचा संशय
2

Rohit Pawar PC : अजित पवारांसारख्या नेत्यांच्या मृत्यूवर FIR का घेतला जात नाही? पोलीस दबावाखाली; रोहित पवारांचा संशय

बारामतीमध्ये रोहित पवारांची पोलिसांसोबत शाब्दिक चकमक; जीसीए, व्हीएसआर कंपनीविरोधात गुन्हा दाखल नाहीच
3

बारामतीमध्ये रोहित पवारांची पोलिसांसोबत शाब्दिक चकमक; जीसीए, व्हीएसआर कंपनीविरोधात गुन्हा दाखल नाहीच

हॉटेल बिलावरून झाला राडा; एकावर कुऱ्हाडसह लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला
4

हॉटेल बिलावरून झाला राडा; एकावर कुऱ्हाडसह लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.