मागणी मंजूर न झाल्यास एक मे रोजी दिला आत्मदहन करण्याचा इशारा विनाअनुदानित आश्रम शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या धनंजय नागरगोजे या शिक्षकाने अकरा दिवसापूर्वी आत्महत्या केली होती त्यांच्या कुटुंबाला न्याय द्यावा धनंजय राघव यांच्या पत्नीला सेवेत सामावून घ्यावे या प्रमुख मागणीसाठी आश्रम शाळा शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे..