बीडच्या छोट्याशा पाटसरा गावातील सुभाष फुलमाळी यांनी आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी पुणे येथील लोहगाव मध्ये पाल ठोकून राहिले अठरा विश्व दारिद्र्य असल्याने कुटूंबाची उपजिविका भागणेच मुश्कील आसतांना घरात तीन पैलवान बनवणे मोठे धैर्याचे काम होते..पण फुलमाळी यांनी आपल्या पोटाला चिमटा घेत,मुलाला पहिलवान बनवले.आई वडिलांनी पुण्यासारख्या शहरात दारोदारी जाउन सुया, पोती विकवून मुलाचे स्वप्नासाकार करण्यासाठी काबाड कष्ट केले.. रोज सकाळी उठून स्वतः हा वडिल फुलमाळी हे जवळचे शेतात खोदून त्यातच मुलांना घरीच कुस्तीचे डाव शिकवत होते.मोठ्या कष्टाने आम्ही मुलाला घडवले या यशाचा आम्हाला खूप अभिमान आहे.आम्हाला घर द्यावे आशी माघणी सनीच्या आई वडिलांनी सांगितलं.