बुलढाणा विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती साजरी करण्यासाठी 13 एप्रिल च्या रात्री 12 वाजता बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौकात भीम अनुयायांनी मोठा जल्लोष व फटाक्यांची आतिषबाजी करत 14 एप्रिल विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे मोठ्या उत्साहात स्वागत केले गेले क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला उत्सव समितीचे अध्यक्ष निलेश राऊत सचिव दीपक मोरे व पदाधिकारी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी भीम आणि समस्त देश व असे यांना दिल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.