देवा भाऊ लाडकी बहीण” या नावाने बुलढाण्याच्या चिखली येथे राज्यातील पहिल्या नागरी सहकारी पतसंस्थेचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले, संपूर्ण महिला संचालक असलेल्या पतसंस्थेचे रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर शुभारंभ करण्यात आला, केवळ महिला मुलींसाठीच हे पतसंस्था कार्यरत असणार आहे, यावेळी कामगार मंत्री आकाश फुंडकर, चिखलीचे आमदार श्वेता महाले आमदार संजय गायकवाड यांच्यासह हजारो लाडक्या बहिणी यावेळी उपस्थित होत्या, महिला मुलींना सक्षम करण्यासाठी श्वेता महाले यांनी हे एक पाऊल टाकलं आणि त्याची सुरुवात केल्याच्या भावना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केल्या आहेत.