Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: “…स्वत:ची उंची कमी करून घेऊ नये”; बावनकुळेंचा उपमुख्यमंत्र्यांना सल्ला

भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ बावनकुळे हेे पुण्यात आले हाेते. यानिमित्ताने आयोजित पत्रकार परीषदेत पत्रकारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून भाजपवर जाेरदार टिका केली जात असल्याकडे लक्ष वेधले.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 06, 2026 | 08:41 PM
Maharashtra Politics: "...स्वत:ची उंची कमी करून घेऊ नये"; बावनकुळेंचा उपमुख्यमंत्र्यांना सल्ला

Maharashtra Politics: "...स्वत:ची उंची कमी करून घेऊ नये"; बावनकुळेंचा उपमुख्यमंत्र्यांना सल्ला

Follow Us
Close
Follow Us:

चंद्रशेखर बावनकुळे यांचा अजित पवारांना टोला
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची पवारांवर उपरोधिक टीका 
भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ बावनकुळे पुणे दौऱ्यावर

पुणे: भाजपवर टिका करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात बदल झाला आहे. हे यापुर्वीच्या अनेक कार्यक्रमांत सांगितले आहे.  अशी उपराेधिक टिका महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. तसेच पवार यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांवर टिका करून स्वत:ची उंची कमी करून घेऊ नये असा सल्लाही त्यांनी दिला.

भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ बावनकुळे हेे पुण्यात आले हाेते. यानिमित्ताने आयोजित पत्रकार परीषदेत पत्रकारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून भाजपवर जाेरदार टिका केली जात असल्याकडे लक्ष वेधले. यावर बावनकुळे यांनी पुण्यातील विविध विकास प्रकल्पांचा आढावा घेत, काही प्रकल्पांचे उदघाटन, भुमीपुजन आदी कार्यक्रमांत उपमुख्यमंत्री पवार यांनी पुणे बदलत असल्याचे जाहीरपणे नमूद केले हाेते. त्यावेळी केंद्रीय मंत्र्यांबराेबरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी भाजपचे नेतेही व्यासपीठावर एकत्र हाेते हे आपण पाहीले आहे.  असे उत्तर दिले.

सुधीर मुनगंटीवार नाराज आहेत का? भाजपचा बडा नेता स्पष्ट शब्दात म्हणाला फडणवीसांचाच शब्द…

‘‘पुण्याच्या विकास कामांच्या संदर्भातील केंद्र सरकारबराेबर, राज्य सरकार म्हणून झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री पवार हे उपस्थित हाेते. निवडणुकीच्या काळात अशा टिका केल्या जात असतात. त्यामुळे उपमुख्यमंत्री पवार यांनी स्थानिक पातळीवरील भाजपच्या नेत्यांवर टिका करून स्वत:ची उंची कमी करून घेऊ नये,’’ असेही त्यांनी नमूद केले.

पुण्यात विकास झाला नाही या विराेधकांच्या आरोपावर बावनकुळे यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, ‘‘ २०१४ पुर्वीचे पुणे, २०१७ साली महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतरचे झालेले बदल आणि विकास कामे याची सत्यता तुम्हाला गुगलवर दिसेल. गुगलवर २०१४ पुर्वीचे आणि सध्याचे पुणे हे पहा मग लक्षात येईल, पुण्यात काय विकास कामे झाली आहेत.

Pune News : उमेदवारांनो ‘हा’ फॉर्म्युला वापरा अन् विजयी व्हा! अजित पवारांचा पुणे पॅटर्न; विजयासाठी दिला ‘अनोखा’ कानमंत्र

 आणखी काय म्हणाले बावनकुळे? 

– महारवतनाच्या जमीनीच्या संदर्भातील घारगे समितीचा अहवाल लवकरच

– सदर जमीनीच्या खरेदीची व्यवहार रद्द झाला असला तरी शुल्क हे भरावे लागणार अाहे.

– उपमुख्यमंत्री पवार यांच्यावरील सिंचन घाेटाळ्याचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याने त्यावर भाष्य करणे उचित नाही.

 

Web Title: Bjp leader chandrashekhar bawankule statement about ajit pawar maharashtra pune politics news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 06, 2026 | 08:40 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Chandrasekhar Bawankule
  • Maharashtra Local Body Election
  • pune news

संबंधित बातम्या

Local Body Elections: निवडणूक ड्युटीचा ‘ओव्हरलोड’; कनिष्ठ लिपिकांमध्ये भीतीचे वातावरण
1

Local Body Elections: निवडणूक ड्युटीचा ‘ओव्हरलोड’; कनिष्ठ लिपिकांमध्ये भीतीचे वातावरण

महायुतीच्याच मित्रपक्षांना निवडणुकीत पाजणार पाणी; CM देवेंद्र फडणवीसांची अजित पवारांना चेतावणी
2

महायुतीच्याच मित्रपक्षांना निवडणुकीत पाजणार पाणी; CM देवेंद्र फडणवीसांची अजित पवारांना चेतावणी

Kamothe Checkpost Cash Seizure: निवडणुकीपूर्वी मोठी कारवाई! कामोठे चेकनाक्यावर गाडीतून १७ लाखांची रोख रक्कम जप्त
3

Kamothe Checkpost Cash Seizure: निवडणुकीपूर्वी मोठी कारवाई! कामोठे चेकनाक्यावर गाडीतून १७ लाखांची रोख रक्कम जप्त

देवेंद्र फडणवीसांना हरविण्यासाठी अजित पवारांनी उपसली ‘तलवार’, आता ‘अलार्म’ प्लान केला सुरू, दुरावा वाढणार?
4

देवेंद्र फडणवीसांना हरविण्यासाठी अजित पवारांनी उपसली ‘तलवार’, आता ‘अलार्म’ प्लान केला सुरू, दुरावा वाढणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.