मोदी साहेबांनी सांगावं या समाजाचे आम्हाला मतच चालत नाही.काँग्रेसवर बोलू नये त्यांनी त्यांचा पक्ष सांभाळावा.वयाच्या 75 नंतर काही अवयव काम करणे कमी करतात त्यामुळेच पंतप्रधानांनी असं वक्तव्य केलं असावं.काँग्रेसमध्ये मोठे विभाजन होणार असल्याच्या मोदींच्या टीकेवर काँग्रेस पदाधिकाऱ्यांची टीका.काँग्रेसमध्ये मोठे विभाजन होणार असून काँग्रेस आता मुस्लिमलीग आणि माओवादी झाली आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली, त्यावर वयाच्या 75 नंतर शरीरातील काही अवयव काम करणे कमी करतात आणि त्यातूनच पंतप्रधान मोदींनी असं वक्तव्य केलं असावं.. काँग्रेसमध्ये विभाजन अशक्य आहे.. मात्र काँग्रेस मधून भाजपामध्ये गेलेल्यांचा पंतप्रधान वेगळा गट तयार करतील आणि कदाचित तेच विभाजन त्यांना म्हणायचं असेल. असही काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.