देशातील जवळपास 10 विविध संघटनांनी आज भारत बंद पुकारला होता यामध्ये बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर सीआयटीयु इंटक व पेन्शन धारक संघटनांनी शहरातून मोर्चा काढला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकला यावेळी सरकार विरोधी जोरदार घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले या मोर्चात मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्याचे बघायला मिळाले.