Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News : महाबळेश्वर नगरपालिकेत होणार तिरंगी लढत; मेढ्यात भाजपाला सेना, शरद पवार गटाचे आव्हान

नगरपालिकेत शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांचे राजकीय प्राबल्य असल्याने गिरीस्थान नगरपालिकेमध्ये भाजपाने चार जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Nov 19, 2025 | 02:21 PM
Satara News : महाबळेश्वर नगरपालिकेत होणार तिरंगी लढत; मेढ्यात भाजपाला सेना, शरद पवार गटाचे आव्हान
Follow Us
Follow Us:

 

  • महाबळेश्वर नगरपालिकेत होणार तिरंगी लढत
  • मेढ्यात भाजपाला सेना, शरद पवार गटाचे आव्हान
सातारा : नगरपालिकेत शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांचे राजकीय प्राबल्य असल्याने गिरीस्थान नगरपालिकेमध्ये भाजपाने चार जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. स्थानिक आघाड्यांची समीकरणे म्हणून भारतीय जनता पार्टीने येथे फारशी ताकद लावली नाही. जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे येथील हालचालींवर बारकाईने लक्ष आहे. या नगरपालिकेत शिवसेना ठाकरे, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी यांच्या तिहेरी लढत होणार आहे. राष्ट्रवादीने सुनील शिंदे, शिवसेनेने कुमार शिंदे यांना संधी दिली आहे. उद्धव ठाकरे गटाकडून डी. एम. बावळेकर व राजेश कुंभादरे यांनी स्वतंत्र अर्ज भरले आहे.

लक्ष्मी कऱ्हाडकर गटांचे बारा जागांवर उमेदवार

पाचगणी नगरपालिका ही आधी अपक्षांचा विजय नंतर पालिकेत आघाडी अशा समीकरणाची नगरपालिका आहे. येथील लक्ष्मीताई कन्हाडकर यांना बरोबर घेऊन भारतीय जनता पार्टीने शिवसेना थाना सोबत घेऊन राष्ट्रवादी अजित पवार गटाला आव्हान देण्याचा जोरदार प्रयत्न केला आहे. भाजपाने चार जागांवर तर बारा जागांवर कन्हाडकर गटांने उमेदवारी अर्ज भरले आहेत. नगराध्यक्ष .पदासाठी क-हाड़कर गटाचा अजेंडा अद्याप गुलदस्त्यात आहे.

मेढ्यात भाजपाला सेना, शरद पवार गटाचे आव्हान

मेडा नगरपंचायतीच्या निवडणुकीत मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भाजपाचे स्वतंत्रपणे उमेदवार उभे केले आहेत. त्यांच्या विरोधात शिवसेना व शरद पवार गटाचे एकत्रित आव्हान उभे करण्यात आले आहे. भाजपाने रूपाली वारागडे याना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून संधी दिली आहे, तर शिवसेनेच्या वतीने रेश्मा करंजेकर व शरद पवार गटाच्या सुनीता पार्ट यांनी नगराध्यक्ष पदासाठी स्वतंत्र अर्ज भरले आहेत. एका उमेदवाराचा अर्ज माघारी घेतला जाण्याची शक्यता आहे.

Kolhapur News : कुठे आघाडी तर कुठे बिघाडी; जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीत नव्या समीकरणांची मांडणी

सुनील माने यांच्या साम्राज्याला आव्हान

रहिमतपूरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला. येथे राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा अशी लढत होणार होती, मात्र अर्ज भरण्याच्या दिवशी राष्ट्रवादीला शिवसेनेचे वासुदेव माने यांनी पाठिबा दिला. त्यामुळे येथील लढत राष्ट्रवादी शिवसेना विरुद्ध भाजपाशी होणार आहे. राष्ट्रवादीकडून सुनील माने यांच्या पत्नी नंदना माने यांना तर भाजपाने निलेश माने यांच्या पत्नी वैशाली माने यांना उमेदवारी दिली आहे.

Maharashtra Politics : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

💡

Frequently Asked Questions

  • Que: : भाजपाने गिरीस्थान नगरपालिकेत किती जागांवर उमेदवार दिले आहेत?

    Ans: भाजपाने फक्त ४ जागांवर उमेदवार दिले आहेत. स्थानिक आघाड्यांमुळे भाजपाने कमी ताकद लावली आहे.

  • Que: पाचगणी नगरपालिकेत कोणते राजकीय समीकरण दिसत आहे?

    Ans: येथे आधी अपक्षांचे वर्चस्व असणारी सत्ता होती. आता भाजप + शिवसेना (शिंदे) + कन्हाडकर गट अशी मजबूत आघाडी राष्ट्रवादी (अजित पवार) गटाविरुद्ध उभी राहिली आहे.

  • Que: रहिमतपूरमध्ये निवडणुकीचे समीकरण कसे बदलले?

    Ans: राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे जिल्हाध्यक्ष सुनील माने अजित पवार गटात गेले. शिवसेनेचे वासुदेव माने यांनी अचानक राष्ट्रवादीला पाठिंबा दिला. त्यामुळे आता लढत: राष्ट्रवादी + शिवसेना विरुद्ध भाजप अशी झाली आहे.

Web Title: Satara news there will be a three way fight in mahabaleshwar municipality sena sharad pawar group challenge bjp in ramdha

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2025 | 02:21 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • Marathi News
  • Satara News

संबंधित बातम्या

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर
1

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर

Maharashtra Education Department: शिंदे गटाला धक्का? मंत्री दादा भुसेंचे अधिकार कमी केले, मंत्रालयात खळबळ
2

Maharashtra Education Department: शिंदे गटाला धक्का? मंत्री दादा भुसेंचे अधिकार कमी केले, मंत्रालयात खळबळ

“Are We Muslims?”Javed Akhtar: ‘आपण मुस्लिम आहोत का?’ फरहानच्या त्या एका प्रश्नाने घरात काय घडलं? वाचा भन्नाट किस्सा
3

“Are We Muslims?”Javed Akhtar: ‘आपण मुस्लिम आहोत का?’ फरहानच्या त्या एका प्रश्नाने घरात काय घडलं? वाचा भन्नाट किस्सा

Avadhoot Gupte: ‘हा धंदा विद्यानंदा…’ पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेंनी गायले भन्नाट गाणे; VIDEO चर्चेत
4

Avadhoot Gupte: ‘हा धंदा विद्यानंदा…’ पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेंनी गायले भन्नाट गाणे; VIDEO चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.