बुलढाण्याच्या देऊळगाव राजा तालुक्यातील गिरोली खुर्द येथील आसाराम म्हस्के यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले आहे, त्याचे तीन हप्ते देखील त्यांना मिळाले आहेत, मात्र बांधकाम करून देखील चौथा हप्ता मंजूर करण्यासाठी संबंधित रोजगार सेवक आणि कर्मचाऱ्यांकडून त्यांची अडवणूक केली जात आहे, पुढील हप्ता काढण्यासाठी त्यांच्याकडे पैशाची मागणी केली जात असल्याचा आरोप लाभार्थ्यांनी केला आहे, आसाराम मस्के यांच्यावर दोन शस्त्रक्रिया झाल्या असून ते आजारी आणि वृद्ध देखील आहेत, या अडवणुकीमुळे ते त्रस्त झाले असून, चौथा हप्ता तात्काळ देण्यात यावा अन्यथा आत्मदहनाचा इशारा या लाभार्थ्याने दिला आहे.