खोपोलीतील मंगेश काळोखे हत्याकांडातील आरोपी सुधाकर घारे व भरत भगत यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळल्याची माहिती मंगेश काळोखे यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे. या हत्याकांडात आरोपी असलेल्या सुधाकर घारे व भरत भगत यांना अद्याप अटक का केली नाही? असा सवाल मंगेश काळोखे यांच्या पत्नी मानसी काळोखे यांनी उपस्थित केला आहे.