Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrakant Patil: पालकमंत्री चंद्रकांत पाटलांचा खासदार विशाल पाटलांना थेट इशारा

सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप केले होते. त्यांच्या या आरोपाला उत्तर देताना पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी खडे बोल सुनावत खुले आव्हान दिले आहे. उठसूट आरोप करणे सोपे आहे. जर मी पत्रकार परिषद घेऊन बोलायला लागलो तर तर खूप महागात पडेल, अवघड होईल.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 30, 2026 | 03:39 PM

Follow Us

सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप केले होते. त्यांच्या या आरोपाला उत्तर देताना पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी खडे बोल सुनावत खुले आव्हान दिले आहे. उठसूट आरोप करणे सोपे आहे. जर मी पत्रकार परिषद घेऊन बोलायला लागलो तर तर खूप महागात पडेल, अवघड होईल. सांगली जिल्ह्यातील सहकार कोणी मोडीत काढला ? कारखानदारी कोणी मोडीत काढली? बँका कोणी बुडवल्या? अशा शब्दात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्यावर घणाघाती टीका केली . खासदार विशाल पाटील हुशार आहेत, पण आम्ही दुधखुळे नाही. आम्ही टीमवर्क करतो. खासदारांनी टीका करताना चार बोट त्यांच्याकडे असतात हे लक्षात ठेवावे असे खडे बोल सुनावले. तसेच विशाल पाटील यांना चर्चेचं दिलेल खुल आव्हान त्यांनी स्वीकारावं असे खुले आव्हान देखील त्यांनी यावेळी बोलताना दिले.

Follow Us:

Web Title: Chandrakant patil guardian minister chandrakant patil issues a direct warning to mp vishal patil

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2026 | 03:39 PM

Topics:  

  • chandrakant patil
  • Sangli Politics
  • Vishal Patil

संबंधित बातम्या

पुणे पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची तयारी सुरू; चंद्रकांत पाटलांच्या सूचनेनंतर तालुकानिहाय संपर्क यंत्रणा सज्ज
1

पुणे पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची तयारी सुरू; चंद्रकांत पाटलांच्या सूचनेनंतर तालुकानिहाय संपर्क यंत्रणा सज्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.