अमली पदार्थांविरोधात नुकतीच टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली असून या टास्क फोर्सची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. या टास्क फोर्सच्या माध्यमातून जिल्ह्यातील बंद पडलेल्या कारखान्यांची तपासणी करणे, समाज प्रबोधन करणे त्याचबरोबर दर आठवड्याला जिल्ह्यातील शाळांना भेटी देणार असल्याचा निर्णय पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतलाय.