Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 27 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed News : केज तालुक्यात हाहाकार, जनजीवन पूर्ण विस्कळीत शेतकऱ्यांना अश्रू अनावर

केज तालुक्यातील युसुफ वडगाव,धनेगाव, नायगाव, सादोळा, भालगाव, बावची या गावात सायंकाळच्या सुमारास व रात्री आलेल्या चक्री वादळासह मान्सूनपूर्व अवकाळी पावसाने हाहाकार माजवला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 24, 2026 | 07:13 PM

Follow Us

केज तालुक्यातील युसुफ वडगाव,धनेगाव, नायगाव, सादोळा, भालगाव, बावची या गावात सायंकाळच्या सुमारास व रात्री आलेल्या चक्री वादळासह मान्सूनपूर्व अवकाळी पावसाने हाहाकार माजवला आहे. घर,जनावरांचे गोठे,फळबागा, सोलर वादळी वाऱ्याने उध्वस्त झाले. गावाला जोडणाऱ्या रस्त्यावर झाडे, विजेचे पोल पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. काही ठिकाणी तारा तुटल्या आहेत यामुळे संपूर्ण वीजपुरवठा खंडित झाला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रचंड नुकसान झाल्याने लोकांचा आक्रोश पाहायला मिळत आहे.

Follow Us:

Web Title: Chaos in kage taluka life completely disrupted farmers in tears

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2026 | 07:13 PM

Topics:  

  • Beed News
  • Marathi News
  • navarashtra news

संबंधित बातम्या

US Tariff Impact On India: अमेरिकन टॅरिफचा भारताला कसा होणार फायदा? समजून घ्या नेमकं काय आहे गणित?
1

US Tariff Impact On India: अमेरिकन टॅरिफचा भारताला कसा होणार फायदा? समजून घ्या नेमकं काय आहे गणित?

नेपाळला फिरायला जाताय? किती खर्च येणार? भारताच्या 1 रुपयाचं तिथे मुल्य किती? जाणून घ्या सविस्तर
2

नेपाळला फिरायला जाताय? किती खर्च येणार? भारताच्या 1 रुपयाचं तिथे मुल्य किती? जाणून घ्या सविस्तर

Job Market: तरुणांसाठी मोठी बातमी! नोकरीसाठी दिल्ली-मुंबईला जाण्याची गरज नाही; ‘या’ शहरांमध्ये मिळतोय तगडे पगार
3

Job Market: तरुणांसाठी मोठी बातमी! नोकरीसाठी दिल्ली-मुंबईला जाण्याची गरज नाही; ‘या’ शहरांमध्ये मिळतोय तगडे पगार

Bank Data Leak Alert: ग्राहकांसाठी धोक्याची घंटा, ‘या’ बँकेचा डेटा झाला लीक! कोट्यवधी युजर्सची माहिती धोक्यात?
4

Bank Data Leak Alert: ग्राहकांसाठी धोक्याची घंटा, ‘या’ बँकेचा डेटा झाला लीक! कोट्यवधी युजर्सची माहिती धोक्यात?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.