Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

मी छत्रपती संभाजी नगरचे महापौर समीर राजूरकर यांना धन्यवाद देतो,त्यांनी एका जिव्हाळ्याच्या आणि देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या विषयाला त्यांनी हात घातला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 16, 2026 | 07:54 PM

Follow Us

मी छत्रपती संभाजी नगरचे महापौर समीर राजूरकर यांना धन्यवाद देतो,त्यांनी एका जिव्हाळ्याच्या आणि देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या विषयाला त्यांनी हात घातला आहे. छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेत 700 जन्म प्रमाणपत्र दिले गेले आहेत, त्याच्या संदर्भात पुढच्या महिन्याभरात सगळे प्रक्रिया पूर्ण करून त्यांच्यावर कारवाई करण्यास संबंधित निर्णय झाला. आतापर्यंत फक्त 200 लोकांची नाव आरोपी म्हणून समोर आले आहेत. संभाजीनगर जिल्ह्यातील गावातील घोटाळा समोर आला असून गावाची लोकसंख्या 1300 नोंदणी झाली 3447 नोंदणी मे 2025 ते नोव्हेंबर 2025 दरम्यान झाली. त्यातील एकही नाव येथील नाही. या महानगरपालिकेत 16 हजार नाव जुन्या रेकॉर्डमध्ये वाढवण्यात आले आहेत, ते तपासण्याचे निर्देश महापौराने दिले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात थांबलेली तपासणी आता सुरू केली जाणार.

Follow Us:

Web Title: Chhatrapati sambhajinagar kirit somaiya alleges that 16 thousand names have been added to the municipal corporation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 07:54 PM

Topics:  

  • Marathi News
  • navrashtra news
  • Sambhajinagar News

संबंधित बातम्या

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली
1

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही
2

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा
3

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा
4

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.