मोपेडवर आलेल्या तिघांनी त्यांच्या दुचाकीला लाथ मारून पाडले. त्यानंतर अजून ४ व्यक्ती घटनास्थळी आले व एकूण ६-७ जणांनी मिळून त्यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर तसेच वडवाडी, आपेगाव, हिरडपुरी, पिंपळवाडी, एमआयडीसी या भागात इतकेच नव्हे तर पैठण पोलिस घरांची दारे-खिडक्या थरथरल्या. ठाण्याच्या खिडक्याही हालल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
जालना रोडवर तर एक ते दीड सेकंदाची वेळ सेट केलेली आहे. सेव्हन हिल चौकात तर तीन मिनिटे थांबावे लागते. याशिवाय स्मार्ट सिटीने शहरात ७०० कॅमेरे बसविलेले असून, हे कॅमेरे चौकातील…
स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत मदतकार्य सुरू केल्यामुळे काहींना वेळीच रुग्णालयात हलवता आले. अपघातास कारणीभूत ठरलेला चालक प्रशांत एकनाथ मगर (३०, रा. सिडको) याला पोलिसांनी अटक केली.
पावसात तळणी येथील शेतकरी पंडित गोविंदा गायके यांच्या शेतात देखील एका बैलाचा वीज पडून मृत्यू झाला. यासोबतच हिसोडा बुद्रुक गावातील बाळासाहेब रामचंद्र जगताप यांच्या शेडचे गुरुवारच्या पावसामुळे नुकसान झाले.
छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. महानगरपालिकेच्या प्रसिद्ध सिद्धार्थ उद्यानाची भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. तर ५ जण जखमी झाली आहेत. मृत महिला उद्यानातील कर्मचारी होत्या.
लाथ मारून, डाव्या हातावर धारदार चाकूने हल्ला करून जखमी केलं. हल्ल्यानंतर शहबाज यांनी आपल्या चुलत भावास फोन करून घटनेची माहिती दिली. हल्ल्यात शहबाज यांच्या डाव्या हाताच्या जखमेवर पाच टाके घालण्यात…
शासकीय फाईलवर ‘वजन’ दिल्याशिवाय सामान्य नागरिकांची कामे होत नाहीत, ही जुनी तक्रार आजही तशीच आहे. ही स्थिती बदलण्याची गरज असताना, काही अधिकारी मात्र भ्रष्ट मार्गांनी जनतेच्या सेवेला गालबोट लावत आहेत.