आग्र्यामधून छत्रपती शिवाजी महाराज निष्ठून बाहेर आले.. हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याचं उदाहरण आहे.छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यावरून परत कसे आले हे कोणालाच माहीत नाही.. या संदर्भात संशोधन होण्याची गरज. विकिपीडिया म्हणजे इतिहास नाही.. विकिपीडिया मध्ये ज्याला जे वाटते ते टाकतोय.. पण ज्यांनी कोणी चुकीची माहिती टाकली त्याचा निषेध केला पाहिजे.. महाराष्ट्र सरकारने त्यासंदर्भात ॲक्शन घेतली योग्य. पण ती ॲक्शन कमी आहे.