चंद्रहार पाटलांसाठी संजय राऊत यांन सांगतील शिवसेनेची प्रतिष्ठा धुळीस मिळवली. ज्या चंद्रहारसाठी संजय राऊत यांनी अट्टहास केला, त्याच चंद्रहारांनी आज पक्ष सोडला
खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. त्यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश करणाऱ्या चंद्रहार पाटलांवर निशाणा साधला.
लोकसभा निवडणुकीत सांगली मतदारसंघातून शिवसेना (ठाकरे गट)कडून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, याच मतदारसंघातून काँग्रेसचे नेते विशाल पाटीलही इच्छुक होते.
चंद्रहार पाटील हे ठाकरे गटाचे सांगली लोकसभेचे उमेदवार होते. चंद्रहार पाटील डबल महाराष्ट्र केसरीचे विजेते आहेत. मागच्या महिन्यात चंद्रहार पाटील यांनी उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांची भेट घेतली…
Chandrahar Patil : एक राज्य-एक खेळ-एक संघटना ही संकल्पना महाराष्ट्र शासनाने राबवली पाहिजे, अशी आग्रही मागणी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी करीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले.