सध्या राज्यामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती असून याच दुष्काळामध्ये कापसाचे उत्पादन घटले आहे आणि अशातच केंद्र सरकारने जो काही कापूस बाहेर देशातून आयात करण्याच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत यामध्ये आयात शुल्क 11 टक्के होतं ते आता 0% वर आणला आहे. त्यामुळे राज्यांमध्ये जे काही कापूस उत्पादक शेतकरी आहेत त्यांना आपल्याच भागात कापसाला जास्तीचा भाव मिळणार नाही.