महायुतीच्या तीनही पक्षात अंतर्गत नाराजी असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहेत. सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या गावी गेल्या असल्या कारणाने या चर्चांना चांगलंच उधाण आल्याचं पाहायला मिळत आहे. याच मुद्यावर शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे विरोधकांना जोरदार टोला लगावला आहे. प्रदेश प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. वाघमारे म्हणाल्या की, विरोधकांची अवस्था “आपलं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं बघायचं वाकून” अशी झाली आहे. त्यामुळे विरोधकाचं महायुती गांभीर्याने घेत नाही. ज्योती वाघमारे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बद्दल नेमकं काय स्पष्टीकरण दिलं आहे, जाणून घ्या…