घटनेने प्रत्येकाला एकच मतदान करण्याचा अधिकार दिलाय…मग तो अंबानी असो वा फुटपाथवरील भिकारी. लोकप्रतिनिधी कसा असावा हे ठरवण्यासाठी प्रत्येकाने मतदान केले पाहिजे. 60 टक्के वरून 100टक्के वरून मतदानाची आकडेवारी वाढण्यासाठी इतर देशांच्या प्रमाणे कायदा व्हायला हवा. मतदानाच्या कमी आकडेवारीवर रामदास कदम यांनी नवीन कायदा करण्याची मागणी केली.