Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दाऊदच्या ड्रग्ज फॅक्टरीचा पर्दाफाश, 15 आरोपींना अटक

मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा एक ही सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. सर्वात मोठ्या ड्रग्स रॅकेटवरर कारवाई करण्यात आली असून अंडरवर्ल्ड गुन्हेगार दाऊद इब्राहिम यांच्याशी संबंध असलेल्या 15 आरोपींच्या आंतरराज्यीय टोळीला अटक करण्यात आली आहे. या दरम्यान सुमारे 327 करोड 19 लाख 53 हजार 60 रूपये किमतीचे एम. डी. मॅकेट्रॉन हा अंमली पदार्थ आणि हे बनविण्यासाठी लागणारे केमिकल्स परराज्यातील विविध ठिकाणी छापा कारवाई करून जप्त करण्यात आले आहे. महाराष्ट्र मधून 6, युपी 6, तेलंगणा 2 आणि गुजरातमधून 1 अशा एकूण 15 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसंच यादरम्यान 03 पिस्तूल, 1 रिव्हॉल्व्हर, 33 जिवंत काडतुसे असे अवैध शस्त्र जप्त करण्यात आले आहेत. (फोटो सौजन्य - विजय काते)

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jul 03, 2024 | 03:37 PM

मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा एक ही सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. सर्वात मोठ्या ड्रग्स रॅकेटवरर कारवाई करण्यात आली असून अंडरवर्ल्ड गुन्हेगार दाऊद इब्राहिम यांच्याशी संबंध असलेल्या 15 आरोपींच्या आंतरराज्यीय टोळीला अटक करण्यात आली आहे.  

या दरम्यान सुमारे 327 करोड 19 लाख 53 हजार 60 रूपये किमतीचे एम. डी. मॅकेट्रॉन हा अंमली पदार्थ आणि हे बनविण्यासाठी लागणारे केमिकल्स परराज्यातील विविध ठिकाणी छापा कारवाई करून जप्त करण्यात आले आहे.  महाराष्ट्र मधून 6, युपी 6, तेलंगणा 2 आणि गुजरातमधून 1 अशा एकूण 15 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसंच यादरम्यान 03 पिस्तूल, 1 रिव्हॉल्व्हर, 33 जिवंत काडतुसे असे अवैध शस्त्र जप्त करण्यात आले आहेत. (फोटो सौजन्य – विजय काते)

Follow Us:

Web Title: Dawood ibrahim s drug factory 15 accused arrested by mira bhayander vasai virar police

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2024 | 03:37 PM

Topics:  

  • crime news
  • dawood ibrahim

संबंधित बातम्या

Pune Crime: पैशांमुळे दुरावलेली मैत्री १० वर्षांनी पुन्हा जुळली; ४.८५ लाखांच्या वादावर अडीच लाखांत तडजोड
1

Pune Crime: पैशांमुळे दुरावलेली मैत्री १० वर्षांनी पुन्हा जुळली; ४.८५ लाखांच्या वादावर अडीच लाखांत तडजोड

COEP राडाप्रकरणी महत्त्वाची अपडेट; काँग्रेस-एनएसयूआय कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल, मीडियाविरोधातही तक्रार
2

COEP राडाप्रकरणी महत्त्वाची अपडेट; काँग्रेस-एनएसयूआय कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल, मीडियाविरोधातही तक्रार

जन्माला घातलं, पण सांभाळलं नाही! आई-वडिलांनीच केला ५४.५० लाखांत पोटच्या बाळाचा सौदा!
3

जन्माला घातलं, पण सांभाळलं नाही! आई-वडिलांनीच केला ५४.५० लाखांत पोटच्या बाळाचा सौदा!

संतापजनक ! वेळेत उपचार न मिळाल्याने वाटेतच झाली महिलेची प्रसूती; ग्रामीण रुग्णालयाचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर
4

संतापजनक ! वेळेत उपचार न मिळाल्याने वाटेतच झाली महिलेची प्रसूती; ग्रामीण रुग्णालयाचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.