धाराशिव मध्ये केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात कॉग्रेसच्या वतीने ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला आहे.शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा,रोजगार हमी योजनेची कामे चालु करावी,तुळजापूर ड्रग्स प्रकरणाची सखोल चौकशी करुन पडलेल्या आरोपींचे सीडीआर तपासुन कारवाई करावी यासह विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आलाय.शहरातील अण्णाभाऊ साठे चौकातुन जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढुन जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे.