आता काही दिवसांतच महानगरपालिकेच्या निवडणूका होणार आहेत. विधानसभा निवडणूकीत महाविकास आघाडीला अपयश आलं. मात्र आता महानगरपालिकेच्या निवडणूका जवळ आल्या असून, आता येणाऱ्या निवडणूकांबाबत काय धोरण आहे याबाबत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खडकवासला मतदारसंघाचे उपविभाग प्रमुख सागर बारणे यांनी नवराष्ट्रशी खास बातचीत केली आहे. येत्या निवडणूकीत त्यांची काय रणनिती आहे याबाबात काय म्हणाले बारणे, पाहा मुलाखत…