दोन मार्च रोजी रात्री एक वाजण्याच्यासुमारास तानाजी भगवान मुळे वय 65 राहणार हिंगळजवाडी यांच्या शेतात काही आज्ञात चोरट्यांनी बकरी व शेळी चोरून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला शेळ्या घेऊन जात असताना शेळी ओरडल्यामुळे भगवान मुळे यांना जाग आली मुळे यांनी आरडाओरडा व प्रतिकार करायला लागले म्हणून त्यांना बेदम मारहाण केली व त्याच्या डोक्यात दगड घातला तानाजी मुळे यांना उपचारासाठी धाराशिव येथे नेले असता त्यांना डॉक्टरने मयत घोषित केले चोरट्यांनी एका बकऱ्याचे मुंडी मुरगळून पोट फाडून तिथे झाडावर फेकून दिले या घटनेमुळे हिंगळजवाडी शिवारात शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.